Featured Articles

Read featured articles written by Dr. Bharatkumar Raut.

Read More

Books

List of Marathi & English books written by Dr. Bharatkumar Raut.

Read More

Awards

List of awards won by Dr. Bharatkumar Raut.

Read More

…जशी चांदणी चमचम नभीं!

श्रीदेवी गेल्याने रुपेरी पडद्यावरील एक युग अचानक संपुष्टात आले. त्यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने व मोहक रुपाने प्रेक्षकांच्या हृदयावर बिनदिक्कत अधिराज्य गाजवले. त्यांचे असणे जितके अद्भूत होते, तितकेच त्यांचे जाणेही धक्कादायक बनले व आता त्या नसण्याची सवय मनाला करून घेणे हे क्लेषकारक ठरणार आहे.

क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर!

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, प्रकाण्ड पंडित, कायदेतज्ज्ञ, हिंदु धर्मसुधारक, भाषा शुद्धिकरण मोहिमेचे प्रणेते, साहित्यिक, नाटककार विनायक दामोदर सावरकर यांच्या प्राणार्पणाला आज ५२ वर्षे झाली. त्यांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना वंदन !

दोन खेळीये व ‘फिक्स्ड मॅच’!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या या जाहीर मुलाखतीचा आधीच बराच गाजावाजा झाला होता. त्यामुळे मैदानात व घराघरातील टीव्हीसमोर जीनाचा कान करून बसलेल्यांच्या पदरात नक्की काय पडले?